Surprise Me!

'हास्यजत्रा गर्लस्'चा नऊवारी नेसून ट्रेडिंग गाण्यावर ठेका

2022-04-05 1 Dailymotion

महाराष्ट्राची हास्यजत्रातील गर्ल गॅंगनं भन्नाट इन्स्टारील्स बनवलं आहे.'मलामा पिता पिता दे' या वर मराठमोळा ठुमका मारला.<br />नऊवारी नेसून ट्रेडिंग गाण्यावर या सर्वजणींनी ठेका धरल. या गर्ल गँगचा ही रील्स सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.त्यांच्या डान्स रील्सवर चाहत्यांकडून कमेंटचा व लाईक्सचा वर्षाव होतोय.

Buy Now on CodeCanyon