Surprise Me!

संजय राऊत यांच्या ईडी कारवाईवर छोटे बंधू संदीप राऊत यांची प्रतिक्रिया

2022-04-05 0 Dailymotion

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या संपत्तीवर ईडीने टाच आणलीय.<br />यावर संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.<br />ते म्हणाले, मराठी माणसाची संपत्ती असू नये का? कष्टाने कमवलेली आहे.<br />विरोधकांकडून एका मराठी माणसाला दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे.<br />पत्रा चाळीचा आणि आमचा काही संबंध नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Buy Now on CodeCanyon