Surprise Me!

Satara: आखाड्यात रंगणार 'महाराष्ट्र केसरी'चा थरार

2022-04-05 236 Dailymotion

सातारा : महाराष्ट्र केसरी कुस्ती (Maharashtra Kesari Kusti) स्पर्धा (Competition) साताऱ्यातील (Satara) श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात आजपासून (मंगळवार) सुरु झालीय. या स्पर्धेसाठी संकुलातील मुख्य मैदानात मातीचे दोन मोठे आखाडे, तसेच गादी प्रकारासाठी आखाडा तयार करण्यात आलाय. आज सायंकाळी सहा वाजता या कुस्ती स्पर्धेस प्रारंभ झाला आहे. (व्हिडिओ : प्रमोद इंगळे)<br />#satara, #maharashtrakesari, #pailwan, #wrestling, #maharashtrawrestlers, #wretslers, #sataranewsupdates, #chhatrapatishahumaharaj,

Buy Now on CodeCanyon