Surprise Me!

बाळासाहेब, उद्धव ठाकरेंना सुबुद्धी द्या ; मनसेकडून शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी

2022-04-06 0 Dailymotion

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन मनसेनं पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचलंय.<br />मनसेनं शिवसेना भवनाबाहेर बॅनरबाजी केली आहे.<br />मशिदीसमोर भोंगे लावून हनुमान चालीसा लावण्याच्या मुद्द्यावरुन मनसेनं शिवसेनेवर टीका केलीय.<br />बाळासाहेब, उद्धव ठाकरेंना सुबुद्धी द्या असं देखील या बॅनरवर म्हटलंय.

Buy Now on CodeCanyon