Surprise Me!

गर्लफ्रेंडच्या हातात हात घालून दिसला हृतिक रोशन

2022-04-06 0 Dailymotion

अभिनेता हृतिक रोशन आणि त्याची कथित गर्लफ्रेंड सबा आजाद यांची जोरदार चर्चा आहे. हृतिक रोशन नुकताच मुंबईत परतला तेव्हा त्याच्याबरोबर सबा आजादही दिसली. या दोघांना हातात हात घालून फिरताना पाहून युझर्सना धक्का बसला आहे. हृतिक रोशनला युझर्सनी टार्गेट करायला सुरुवात केली आहे. हृतिक रोशन ही तर तुझी मुलगी वाटते असं युझर्स म्हणत आहेत.

Buy Now on CodeCanyon