Surprise Me!

महाराष्ट्राबाहेर कितीवेळा राष्ट्रवादीचे खासदार निवडून आलेत?How Many NCP MLA's-MP's? Maharashtra News

2022-04-06 227 Dailymotion

लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण खासदार किती? असा प्रश्न विचारला तर अनेकजण काय उत्तर देतील... तर बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरुरमधून अमोल कोल्हे, रायगडमधून सुनिल तटकरे आणि श्रीनिवास पाटील सातारा... असे एकूण चार.. पण ही माहिती चुकीचे ठरेल.कारण राष्ट्रवादीचे लोकसभेत एकूण पाच खासदार आहेत. राष्ट्रीय पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचा तो पाचवा खासदार लक्षद्वीपमधून निवडून आलाय. २०१४ नंतरच्या दोन्ही मोदी लाटेत म्हणजे २०१४ आणि २०१९ असं दोनवेळा तो खासदार निवडून आलाय.. Ashwin Anchor

#NCPMP #Sharadpawar #Supriyasule #Ajitpawar #Rohitpawar #Jayantpatil #Maharashtrapoliticalnews
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon