ज्योतिष शास्त्रात प्रत्येक धातूचे गुणधर्म आणि परिणाम सांगितले आहेत. यामुळे सोने परिधान करणे शुभ मानले जाते. याशिवाय कुंडलीतील ग्रह दोष दूर करण्यासाठी सोने, चांदी किंवा इतर धातूंमध्ये अनेक रत्ने घालण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, बहुतेक रत्ने सोन्याबरोबर परिधान केली जातात. चला जाणून घेऊया सोन्याचे दागिने परिधान करण्याचे फायदे आणि कोणत्या राशीच्या लोकांनी सोने घालू नये.या राशीच्या लोकांसाठी सोनं परिधानकरणे फायदेशीर असल्याचे सांगितले जाते<br />#Rajyog #zodiacsigns #Rashifal #Lokmatbhakti<br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1<br /><br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा