Surprise Me!

व्हिडीओ गेम्स आरोग्यासाठी फायदेशीर, संशोधकांच्या अभ्यासातून बाब समोर

2022-04-07 1 Dailymotion

व्हिडीओ गेमिंगबद्दल एक सामान्य समज आहे की ते लोकांना सैल आणि सुस्त बनवते. विशेषतः मुलांना लागलेली ही सवय त्यांना मैदानी खेळांपासून दूर करते. पण आपण जरा वेगळ्या दृष्टिकोनातून याकडे पाहिले तर गेमिंग आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तुम्हाला हे ऐकून नक्कीच धक्का बसला असेल, परंतु हे खरे आहे. जॉर्जिया विद्यापीठातील संशोधकांच्या नवीन अभ्यासातून ही बातमी समोर आली. पाहुयात नेमकं काय म्हणत आहेत संशोधक.<br /><br />#VideoGames #Exergaming #health #Lifestyle

Buy Now on CodeCanyon