Surprise Me!

चिमुकल्या मिसबाहने ठेवला पहिला उपवास; सर्वत्र केलं जातं आहे कौतुक

2022-04-07 1 Dailymotion

रमजानचा महिना सुरू झाला आहे.रमजानचा महिना सुरू होताच यवतमाळ येथील ९ वर्षांच्या चिमुकल्या मिसबाह शरीफने रमजानचा पहिला उपवास ठेवला आहे.एवढ्या उन्हाळ्यात आणि तेही आईस्क्रीमचा आग्रह धरण्याचे वय असताना या चिमुकलीने उपवास ठेवल्याने तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Buy Now on CodeCanyon