Surprise Me!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा वसंत मोरेंना फोन, शिवसेनेत प्रवेश करणार?

2022-04-08 0 Dailymotion

मनसे शहराध्यक्ष पदावरून वसंत मोरेंना हटवण्यात आलं. त्यानंतर वसंत मोरेंना इतर पक्षांकडून पक्षात येण्याच्या ऑफर येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील वसंत मोरेंना फोन केला होता. नवीन नगराध्यक्षाच्या निवडीनंतर गुलाल उधळण्यात आला. त्यावेळी मनाला खंत वाटल्याचं वसंत मोरेंनी बोलून दाखवलं. सोमवारी वसंत मोरे राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

Buy Now on CodeCanyon