“मी आणि सदाभाऊ आंदोलनानंतर बाहेर पडलो. ५ महिने आंदोलन करून एस टी कर्मचाऱ्यांच्या वेगळ्या काहीच मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये खदखद होती आणि त्यामुळे एका काळानंतर आंदोलन भरकटले.” असं भाजपा नेते गोपीचंद पडळकर म्हणाले.<br /><br />