Surprise Me!

Pakistan: पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शहबाज शरीफ

2022-04-11 2 Dailymotion

आपला शेजारील राष्ट्र असणाऱ्या पाकिस्तानसाठी १० एप्रिल, २०२२ हा दिवस ऐतिहासिक आहे. <br />कारण पहिल्यांदाच अविश्वास ठरावामुळे एखाद्या पंतप्रधानानं आपली खूर्ची गमावली, सत्ता गमावली.<br />आज संध्याकाळी शहबाज शरीफ पाक पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याचं कळतंय.<br />त्यामुळे आपल्या शेजारील राष्ट्राचे पंतप्रधान शहबाज शरीफ कोण आहेत, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा<br />#shahbaazsharif, #imrankhan, #pakistan, #pakistannews, #imrankhan, #pakistangovernment,

Buy Now on CodeCanyon