Surprise Me!

Aurangabad: तुमच्या मुलाचं लग्न होत नाहीए? ही बातमी तुमच्यासाठीच आहे... पाहा व्हिडीओ

2022-04-11 456 Dailymotion

मंडळी, हे राज्यातील बहुतांश भागातलं चित्र
पण इथं भानगड हाय ती म्हणजे वधू विकणारं रॅकेट
कसं असतंय, मुलाला लग्नासाठी मुलगी मिळंना
म्हणून माय-बापाच्या डोक्याला काय कमी ताप
त्यात आता भर पडली ती वधू विकणाऱ्या रॅकेटची
घटना काय झाली ती पुढच्या तीन मिनिटात सांगतो
#fraudmarriage, #fraudbride, #scam, #marriagescam, #aurangabad, #daulatabad, #daulatabadnews, #aurangabadnewsupdates,

Buy Now on CodeCanyon