बाळंतपणासाठी माहेरी आलेल्या गर्भवतीला रुग्णालयात नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. खराब रस्त्यांमुळे रुग्णालयात पोहोचण्यास उशीर झाल्यानं महिलेला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी आक्रोश करत संताप व्यक्त केलाय.<br /><br />#Roads #Potholes #Maharashtra