Surprise Me!

शरद पवार टार्गेटवर, आधी राज ठाकरे, आता देवेंद्र फडणवीस.. काय घडलं? Fadnavis, Raj Thackeray Vs Pawar

2022-04-14 556 Dailymotion

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट शरद पवारांवर हल्लाबोल केला... राज ठाकरे जाहीर सभेत शरद पवारांवर तुटून पडले.. ठाकरेंनी आपल्या भाषणात ईडी, मोदी भेटीपासून सगळंच काढलं... त्यानंतर पवारांनीही एकएक करून उत्तरं द्यायला सुरुवात केली.. तोच या वादात आणि माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची एण्ट्री झालेय... देदेंद्र फडणवीस यांनीही थेट शरद पवारांना घेरलंय.. (Guruprasad VO) #SharadPawarRajThackerayDevendraFadnavis #RajThackerayVsSharadPawar

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Buy Now on CodeCanyon