मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांसंदर्भात केलेल्या विधानावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच मनसे आणि शिवसेना पक्ष एकमेकांविरुद्ध दादरमध्ये जोरदार पोस्टरबाजी करताना दिसतायत. दादर ही शिवसेना आणि मनसेच्या बॅनरबाजीची नवी युद्धभूमी ठरतेय, अशा चर्चा सुरू आहेत.<br /><br />#MNS #Shivsena #RajThackrey #UddhavThackrey #banner #Dadar #ShivsenaBhavan
