डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचं निमित्त साधून देवेंद्र फडणवीस यांनी १४ ट्विट्स केले आहेत. या ट्विटबाबत आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहुयात काय म्हणाले अमोल मिटकरी..<br /><br />#amolmetkari #NCP #BJP #DevendraFadnavis #savidhan #ambedkarjayanti2022