Surprise Me!

Ravi Rana:...अन्यथा आम्ही मातोश्रीवर हनुमान चालिसा लावू, राणांचा इशारा

2022-04-15 255 Dailymotion

हनुमान जयंतीदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर भोंगे लावत हनुमान चालिसा वाचावी. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि हिंदुत्व राखण्यासाठी मुख्यमंत्री पुढाकार घेत नसतील तर आम्ही मातोश्रीवर जाऊन भोंग्यांवर हनुमान चालिसा लावू, असा इशारा आमदार रवी राणा यांनी दिला आहे. त्यामुळे आणखी एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.<br />#ravirana, #navneetrana, #uddhavthackeray, #hanumanchalisa, #hindutva, #matoshri, #balasahebthackeray,

Buy Now on CodeCanyon