सरकारनामा open mic या कार्यक्रमासाठी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील आज पुण्यामध्ये आहेत. या दरम्यान त्यांनी कार्यक्रमाच्यामध्येच कोणताही बडेजाव किंवा गाजावाजा न करता, कोणताही अडथळा न आणता बाजूला जावून नमाज अदा करत आपला रोजा सोडलेला पाहायला मिळाला.<br />#imtiazjaleel, #sakal, #sakalexclusive, #sakalnews, #aurangabad, #pune, #sakaldigital,
