घरच्यांनी नकोशा केलेल्या तृतीयपंथीयांना मदतीचा हात
2022-04-16 544 Dailymotion
तृतीयपंथी असल्याने अनेकांना घरचे नाकारतात, पंरतु यांनाच आधार म्हणून गोरेगाव येथील ट्विट फाउंडेशन काम करत आहेत. या तृतीयपंथीयांना वेगळी ओळख निर्माण करता यावी, यासाठी त्यांना मदत करत आहेत.