Surprise Me!

कोल्हापूर निकालानंतर आमदार अमोल मिटकरींचा चंद्रकांत पाटलांना टोला

2022-04-16 624 Dailymotion

कोल्हापूर पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव यांचा विजय झाला आहे. कोल्हापूरमध्ये भाजपाचा पराभव झाल्यास हिमालयात निघून जाईल, असे वक्तव्य करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना आमदार अमोल मिटकरी यांनी टोला लगावला आहे.<br /><br />#amolmetkari #ChandrakantPatil #kolhapur #elections

Buy Now on CodeCanyon