Surprise Me!

अयोध्येचा दौरा कुणीही करायला हरकत नाही- देवेंद्र फडणवीस

2022-04-17 697 Dailymotion

देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्येच्या दौऱ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले अयोध्येचं दर्शन कुणीही घेऊ शकतं. तसंच कोल्हापूर निवडणुक निकालाबाबत विचारलं असता आम्हाला मिळालेल्या मतांवर समाधानी आहोत असं त्यांनी सांगितलं.<br /><br />#DevendraFadnavis #RajThackeray ##Ayodhya

Buy Now on CodeCanyon