Surprise Me!

चंद्रपुरात शॉर्ट सर्किटमुळे हॉटेलला लागली आग; वाहतुकीवर परिणाम

2022-04-18 194 Dailymotion

चंद्रपूर शहरातील कॅफे मद्रास या हॉटेलला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचं कळतंय. या आगीमुळे मुख्य मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. तर, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शेजारी असलेल्या लोकमान्य टिळक शाळेला सुट्टी देण्यात आली.<br /><br />#CafeMadras #fire #Chandrapur

Buy Now on CodeCanyon