Surprise Me!

विश्लेषण: भारत किती भाषांमध्ये बोलतो? मराठीचं स्थान काय?

2022-04-18 288 Dailymotion

देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी इंग्रजीला पर्यायी भाषा म्हणून हिंदीचा वापर करण्याचं आवाहन देशवासियांना केलं आणि पुन्हा एकदा भारतीयांची प्रादेशिक ओळख आणि त्यांच्या मातृभाषेला समान महत्त्व यावर जोरदार चर्चा सुरू झाली. यावरून आता भारताची नेमकी ‘भाषीय’ ओळख आहे तरी कोणती? कोणती भाषा किती लोकसंख्या किती प्रमाणात बोलते? आणि महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या चर्चेमध्ये आपली मराठी कुठे आहे? हे सगळं सविस्तर जाणून घेऊ या व्हिडीओमधून<br /><br />#Explained #Languages #India #IndianLanguage

Buy Now on CodeCanyon