Surprise Me!

Dhananjay Munde: धनंजय मुंडे पुन्हा आपल्या मंत्रालयात रुजू

2022-04-18 2 Dailymotion

मुंबई :राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज पुन्हा आपल्या मंत्रालयात कामकाजाला सुरुवात केली आहे. मागील मंगळवारी दिवसभराचे कामकाज संपल्यानंतर सायंकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाच्या 4 दिवस उपचार घेतल्यानंतर शुक्रवारी त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती.<br />#dhananjaymunde, #dhananjaymundenews, #politics, #maharashtra, #ncp, #nationalcongressparty, #sakal #sakalmedia,

Buy Now on CodeCanyon