पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांमुळे चक्क वधू- वरांची बैलगाडीतून सवारी निघाली. नाशिकमधील देवगाव येथील या विवाहाची जिल्हाभर चर्चा आहे.<br />#nashik, #nashiknews, #petrolpricehike, #petrolprice, #fuelpricehike, #newlymarriedcouple, #marriedcouple,