मुंबईतील चेंबूरमध्ये भाजप पोलखोल अभियान यात्रा रथ तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी तक्रार नोंदवण्यासाठी भाजप नेते चेंबूर पोलीस ठाण्यात दाखल झालेत. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड आणि भाजप पदाधिकारी-कार्यकर्ते चेंबूर पोलीस ठाण्यात पोहचले.<br /><br />#mumbai, #chembur, #mumbainews, #pravindarekar, #pravindarekarnewsupdates, #bjp,