राज्यात दिवसागणिक धुमसणाऱ्या राजकारणापासून थोडेसे लांब होऊन, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हे ताडोबा व्याघ्र प्रकल्पात<br />फोटोग्राफी करीत आहेत. नार्वेकर यांनी टिपलेले काही फोटो आणि व्हिडिओ.<br />#tiger, #tigress, #tigercubs, #tigerreserve, #tigers, #animals, #animalplanet,<br />#tadoba, #tadobatigerreserve, #chandrapur,