बुलडोजरचा रंग पिवळा असण्यामागचं वैज्ञानिक कारण माहितीये का?
2022-04-20 1,627 Dailymotion
आपण अनेक ठिकाणी बुलडोजर पाहतो. बहुतांशी बुलडोजर हे पिवळ्या रंगाचेच दिसतात. पण या बुलडोजरचा रंग नेहमी पिवळाच का असतो?, यामागचं कारण व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घ्या...<br /><br />#explained #bulldozer #yellow