Surprise Me!

भगव्याचं पेटंट कोणाला दिलेलं नाही - चंद्रकांत पाटील

2022-04-20 305 Dailymotion

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 'भाजप : काल, आज आणि उद्या' या ग्रंथाच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलताना शिवसेनेवर जोरदार टीका केली. “ज्यांचा पहिला आमदार १९८८ मध्ये झाला त्या पक्षाकडून ‘१९८० मध्ये स्थापन झालेल्या पक्षाला आम्ही गावोगावी नेले,” असा चुकीचा प्रचार केला जात आहे, असा टोला शिवसेनेचा नामोल्लेख टाळून चंद्रकांत पाटील यांनी लगावला.<br /><br /><br />#chandrakantpatil #bjp #shivsena

Buy Now on CodeCanyon