Surprise Me!

अमोल मिटकरींनी स्टेजवरुनच बोलून दाखवली हनुमान चालिसा

2022-04-20 2,549 Dailymotion

अमोल मिटकरी यांनी 'खाज'साहेब म्हणत राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. सांगलीत बोलताना त्यांनी मनसेला भाजपाची बी टीम म्हटलं आणि स्टेजवर एका दमात हनुमान चालिसा बोलून दाखवली.

Buy Now on CodeCanyon