Surprise Me!

भारतीय नौदलाच्या पाणबुडीचे जलावरण; प्रकल्प-७५ मधील शेवटची पाणबुडी

2022-04-20 499 Dailymotion

भारतीय नौदलातर्फे प्रकल्प-७५ अंतर्गत एकूण सहा पाणबुड्यांची निर्मिती करण्यात आली. 'आयएनएस वागशीर' या पानबुडीचे जलावरण मुंबईमध्ये झाले. 'वागशीर' ही स्कॉर्पिन वर्गातील सहावी आणि अखेरची पाणबुडी आहे.<br /><br />#IndiaNavy #Submarine #INSVagsheer

Buy Now on CodeCanyon