Surprise Me!

Kolhapur; ‘पुन्हा साथ देऊया... चला, पंचगंगा वाचवूया’; जलदिंडीद्वारे प्रदूषणमुक्तीला प्रारंभ

2022-04-21 103 Dailymotion

कोल्हापूर : प्रदूषणाच्या विळख्यात पंचगंगेचा गुदमरणारा श्वास मोकळा करण्यासाठी ‘पुन्हा साथ देऊया... चला, पंचगंगा वाचवूया’ या मोहिमेंतर्गत राजर्षी शाहू कृतज्ञता जलदिंडीने पंचगंगा प्रदूषणमुक्तीला प्रारंभ झाला. समाजातील विविध संस्था, संघटनांबरोबरच शासनाची सर्व यंत्रणाही यात सहभागी झाल्या आहेत.<br />(व्हिडिओ : बी.डी.चेचर)<br />#kolhapur, #kolhapurnews, #waterpollution, #pollution, #riverpollution, #pollutionnews, #climatechange, #globalwarming, #panchaganga, #panchagangapollution,

Buy Now on CodeCanyon