मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमधील कपडे धुण्यासाठी पालिकेने अत्याधुनिक टनेल लाँड्री बनवण्याचा कंत्राट १६० कोटीचा काढला. पण ही लाँड्री नेमकी कपडे धुण्यासाठी उभी केली जातेय की या कंत्राटात टक्केवारीसाठी आपले ‘हात धुवून’ घेण्यासाठी. असा आरोप भाजपचे आमदार अमित साठम यांनी केला आहे.<br /><br />#AmitSatam #BJP #BMC #mumbai