एकनाथ शिंदे स्टेजवरच अभिनेता प्रसाद ओकच्या पाया पडले
2022-04-22 1,226 Dailymotion
<br />मुंबईत ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाचं संगीत लाँच करण्यात आलं. या कार्यक्रमात मंत्री एकनाथ शिंदे हे अभिनेता प्रसाद ओकच्या पाया पडले. त्यांची ही कृती चर्चेचा विषय ठरली आहे.