Surprise Me!

राणा दाम्पत्याच्या अटकेवर देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा

2022-04-24 1,037 Dailymotion

राणा दाम्पत्याच्या अटकेनंतर त्यांना भेटायला गेलेल्या किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला करण्यात आला.पोलीस असतानाही हल्ला झाला यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी यावर नाराजी व्यक्त केलीय. पाहुयात काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

Buy Now on CodeCanyon