Surprise Me!

भरदिवसा बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार; घटना सीसीटीव्हीत कैद

2022-04-25 1 Dailymotion

अंबरनाथच्या कमलाकर नगर परिसरात कमरुद्दीन खान या बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आला. गोळीबार करतांनाची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहेत. खान यांच्यावर दोन राउंड फायर करण्यात आल्या होत्या, मात्र सुदैवानं खान थोडक्यात बचावले. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Buy Now on CodeCanyon