Surprise Me!

हनुमान चालिसा म्हणत फडणवीसांची राज्य सरकारवर टीका

2022-04-25 59 Dailymotion

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत हनुमान चालिसा म्हणून दाखवली. या महाराष्ट्रात जर हनुमान चालिका म्हटल्यास राजद्रोहाचा गुन्हा दाखल होत असेल तर आमच्यापैकी प्रत्येक जण हा राजद्रोह करण्यास तयार आहे, असं फडणवीस म्हणाले.<br /><br />#devendrafadnavis #hanumanchalisa #navneetrana

Buy Now on CodeCanyon