Surprise Me!

सदाभाऊ खोत यांची अमोल मिटकरींवर टीका

2022-04-26 1 Dailymotion

<br />अमोल मिटकरी हा राष्ट्रवादीच्या तमाशामधील फडावरचा नाचा आहे. त्याचं फार मनावर घेण्याचा प्रश्न नाही. तोडा, फोडा अशी राष्ट्रवादीची नीती आहे, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.

Buy Now on CodeCanyon