पोलिसांसाठी परिस्थिती कधीच नाजूक नसते,किंवा कधीच चांगली नसते. आपण वर्तमानपत्रातून पाहतो.मुंबई पोलीस दलातील पोलीस कर्मचारी आणि अधिकारी आपल्या जबाबदारीने कायदा व सुव्यवस्था सांभाळतात. काही लोकांनी तसे प्रयत्न केले तर आपण कमी पडणार नाही, आपण सर्वजण तसे करू, माझा माझ्यावर विश्वास आहे, कारवाई करताना संयम ठेवावा, अतिरेक झाला तर लक्ष द्यावे लागेल.<br />(संजय पांडे - पोलिस आयुक्त, मुंबई)<br />#sanjaypandey, #navneetrana, #ravirana, #sanjaypandeypoliceofficer,<br />