Surprise Me!

राणा दाम्पत्य अचानक रामभक्त, हनुमान भक्त झाले - संजय राऊत

2022-04-27 272 Dailymotion

राज्यात सुरू असणाऱ्या भोंग्यावरील वादाचा संबंध अंडरवर्ल्डशी असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. १९९२ च्या दंगली प्रमाणे वातावरण निर्माण केलं जातंय, असंही ते म्हणाले.

Buy Now on CodeCanyon