नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील तीन हजार फुट उंचावरील त्रिंगलवाडी किल्ल्यावरुन साठी पार हे आदिवासी दापंत्य जीव धोक्यात घालून पाणी आणतात. काठीचा आधार घेत रोज किल्ल्यावर जातात. कधी कधी त्यांचा सामना बिबट्या,सापाशी देखील झाला आहे. त्यांनी आज पर्यंत अनेक पर्यटकांचे प्राण वाचविले आहेत. <br />(व्हिडिओ - आनंद बोरा)<br />#nashik, #nashiknews, #waterissue, #waterproblems, #waterdroughts, #droughts, #globalwarming, #climatechange,
