Surprise Me!

माझ्या आयुष्याची शेवटची वर्ष मी आरोग्य क्षेत्रासाठी काम करणार - रतन टाटा

2022-04-28 1 Dailymotion

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी आसाममधील सात कॅन्सर रुग्णालयांचे उद्घाटन केले. यावेळी अनेक दिग्गज नेत्यांशिवाय प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटाही उपस्थित होते. उद्घाटन करण्यात आलेल्या रुग्णालयांच्या उभारणीत टाटांचाही वाटा आहे. या कार्यक्रमात रतन टाटा यांनी आपल्या थरथरत्या आवाजात उर्वरित आयुष्य आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी व्यतीत करायचं असल्याचं सांगितलं.

Buy Now on CodeCanyon