शरद पवार.. महाविकास आघाडीचे शिल्पकार.. शरद पवार हे कुठली खेळी कुठे फिरवतील, याचा काही नेम नाही.. आणि यामुळेच त्यांना राजकारणातला चाणक्य म्हटलं जातं... शरद पवार यांनी केलेल्या किंबहुना फिरवलेल्या एका राजकीय खेळीची चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरु आहे.. आणि याला निमित्त ठरलंय त भाजपने दिलेला शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी युतीचा फॉर्म्युला... आणि यानंतर शिवसेनेने केलेला गौप्यस्फोट.. शिवसेनेच्या या वरच्या गौप्यस्फोटानंतर तर पवारांच्याच खेळीची चर्चा जोरात आहे.. नेमकं काय घडलं हे तुम्हाला पुढच्या दोनच मिनिटांत सांगतो.. Guruprasad VO
#SharadPawar #BJPDevendrafadnavis #uddhavthackeray

"NCP chief Sharad Pawar has pleaded before the Bhima Koregaon probe panel that the sedition law must be scrapped. The BJP said that this was hypocrisy as the Maharashtra government had slapped sedition charge on MP Navneet Rana and her husband MLA Ravi Rana"

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat