Surprise Me!

औरंगाबादला जाण्यापूर्वी पुरोहितांनी दिला Raj Thackeray ना शुभाशीर्वाद

2022-04-30 244 Dailymotion

औरंगाबादला राज ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेसाठी जाण्यापूर्वी ऋग्वेद,यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या मंत्रांचा मंत्रोच्चार पुरोहित वर्गाच्या वतीने करण्यात आला. चार वेदांतील मंत्रोच्चार करून राज ठाकरेंना शुभाशीर्वाद देण्यात आला.<br /><br />#rajthackeray #mns #aurangabad

Buy Now on CodeCanyon