डोंबिवलीमध्ये मिसळ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी या महोत्सवाला खवय्यांनी मोठी गर्दी केली. पाहुयात हा मिसळ महोत्सव.<br />