Surprise Me!

हनुमान चालीसा पठण करायचे असेल तर, मंदिरात जाऊन करा - विजय वडेट्टीवार

2022-05-01 115 Dailymotion

राज्यात सुरु असणाऱ्या हिंदुत्वावरील वादावर विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली. राज्यात प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. पण हे बोलताना राज्याच्या अस्मितेसाठी बोलावं, बदनामीसाठी नव्हे. द्वेष वाढेल, धर्मांधता वाढेल असं काही बोलू नका, असा सल्ला त्यांनी दिला.<br /><br />#vijayvadettiwar #hanumanchalisa #RaviRana #RajThackeray #maharashtradin

Buy Now on CodeCanyon