Surprise Me!

बाबरी पाडताना मी १८ दिवस तुरुंगात घालवले - Devendra Fadanvis

2022-05-02 360 Dailymotion

मुंबईत महाराष्ट्र दिनानिमित्त सोमय्या मैदानावर झालेल्या जाहीर सभेत भाजपाने शक्तिप्रदर्शन केले. या सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य भाषण झाले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांच्यावर निशाणा साधला आणि बाबरी मशिद पाडली तेव्हा आपण तिथे होतो, असा दावा केला.<br /><br />#devendrafadnavis #babrimasjid #shivsena

Buy Now on CodeCanyon