खरे तर प्रत्येक धर्मात शांतीचं महत्त्व सांगताना गोंगाट गोंधळाला विरोध करण्यात आला आहे. आतल्या आवाजाचं ऐकत आत्म्याची शांती अनुभवावी असा संदेशही प्रत्येक धर्म देताना दिसतो. पण अलीकडच्या काळात भोंग्यांचा वापर वाढल्यामुळे ध्वनीप्रदुषणाची पातळी वाढली, पण याची सुरुवात कशी आणि कधी झाली जाणून घेऊया या व्हिडीओ मधून.