Surprise Me!

राज ठाकरेंना पोलिसांनी अटक करा, अन्यथा संघर्ष अटळ आहे - अशोक कांबळे

2022-05-03 678 Dailymotion

औरंगाबादची राज ठाकरेंची सभा अपेक्षेप्रमाणे वादळी झाली, त्यामुळे पोलिसांनी राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक करावी अन्यथा आमचा आणि त्यांचा संघर्ष अटळ आहे, असा इशारा भीम आर्मीचे राष्ट्रीय सचिव अशोक कांबळे यांनी दिलाय. यापूर्वी त्यांनी सभा उधळण्याचाही इशारा दिला होता.

Buy Now on CodeCanyon